तुझी माझी लव्हस्टोरी... - 5

  • 16.7k
  • 7.5k

भाग-५ सकाळ होते..... सगळे नाशत्यासाठी खाली जमतात.... सिद्धार्थ मात्र आलेला नसतो....म्हणून रश्मी त्याला बोलवायला जातात....."Sidhu... बाळा उठलास का""हो आई हे बग आता बाहेरच येत होतो.....सिद्धार्थ दार उघडत म्हणतो...""बर चला नाशत्याला....""हो चल""गुड़ मॉर्निंग All Of u...सिद्धार्थ""गुड़ मॉर्निंग sidhu..... सायली""गुड़ मॉर्निंग बाळा...बस आता.....रविंद्र""हो बाबा...""सिद्धार्थ... मग आज संध्याकाळी जायच आहे लक्षात आहे ना....""हो बाबा...पण त्याआधी माझ जरा काम आहे...५ मिनिट लागतील मी येइन लगेच करून.... तुम्ही तयार व्हा..आणि पुढे जा मुलीचा घरी मी लगेचच येइन...""अरे पण अस का...कस वाटेल ते...""सॉरी बाबा...रियली सॉरी... पण बाबा एका फाइल च काम आहे...ते होण गरजेचे आहे बाबा...प्लिज...मी खरच लगेच येइन...""ओके...??""Thanks बाबा"