हरवलेले प्रेम........#०७.

  • 9.6k
  • 4.5k

हॉस्पिटलला जात असता रेवा खूप जास्तच रडत होती......ती सारखी समोर ठेवलेल्या गणपतीला हात जोडून ऋषीला सुखरूप ठेवण्याची भिक मागत होती.....हे सर्व नकळत तिच्याकडून होत होतं....  रेवा : "हे....देवा.....गणू बापा वाचव त्याला....वाटल्यास तुझ्या दर्शनाला मी त्याला घेऊन येईल.....???" ती जे काही डोळे बंद करून पुटपुटत असते....ऋषीचे बाबा सर्व ऐकत असतात.....आणि मनातच हसत असतात..... विराट : "तुला माहितीये रेवा बेटा...आमचा ऋषी खूप understanding आहे....मुलींना कधीच तो मुद्दाम त्रास देत नाही....पण, कुणी जर का मुलींना त्रास दिलं तर त्याला सहन होत नाही.....?" रेवा : "हो अंकल मला अनुभव आहे हा....??" बोलता - बोलता हॉस्पिटल येतं......ते सगळे कार पार्किंग मधून लिफ्ट ने फोर्थ