स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 20 )

(17)
  • 9.2k
  • 3.5k

कोई आरजु नही तुझसे बडी नो कोई अरमान है तलाश है ऊस पल की मुझे जीससे जुडे दिलं के तार है नित्याला बाबांचं घर सोडून सात वर्षे झाली होती ..या सात वर्षात बरच काही बदललं होत ..तिने फक्त जून घरच सोडलं नव्हतं तर जुनी माणसे देखील सोडली होती आणि नव्याने प्रवासाला लागली ..खर तर बाबांच्या मरणाच गिल्ट मनातून काढणं शक्य नव्हतं सुरुवातीला तिला त्याचा त्रास व्हायचा पण शुभमने तिला साथ दिल्यामुळे ती यातून बाहेर निघू शकली होती ..शुभमच्या मित्रांसोबत राहता राहता ती जून सर्व काही विसरू लागली ..पण कधीतरी त्यातल सर्व आठवायच आणि ती हैराण व्हायची त्यामुळे जास्तीत