समर्पण - १६

  • 8.4k
  • 4k

समर्पण -१६ पास नही होते फिर भी, हमेशा साथ रहते है । जो खामोशी भी सूनले, वही तो रुहानी रीश्ते होते है । मी आणि विक्रम आमच्या कामात कितीही बिझी असलो तरी एकमेकांच्या डोक्यात मनात मात्र नेहमीच असायचो... अजूनही आहोतच...कधी कधी अस व्हायचं की कामाच्या व्यापात बोलणं व्हायचं नाही किंवा एखादा मेसेज करायला ही वेळ मिळायचा नाही, मग कधीतरी रात्री मेसेज यायचा त्याचा... तेंव्हा पण फार काही विशेष बोलणं व्हायचं नाही, एवढंच की, 'जेवली का' किंवा 'थकली असशील, आराम कर' पण एवढे छोटेसे मेसेज ही मन तृप्त करून जायचे...कधी कधी तर अस व्हायचं की मला खुप प्रकर्षाने वाटायचं की