स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 21 )

(24)
  • 7k
  • 2.7k

किसीं के लिये दर्द तो किसीं के लिये दुवा है माना की कुछ जखम दे जाती है मोहब्बत फिर भी सभीने माना तो उसको खुदा है नित्या सकाळी उठली आणि लगेच हातात मोबाइल घेतला व नोटिफिकेशन चेक करू लागली ..नोटिफिकेशन नव्हते पण सारांशचा मॅसेज मात्र आला होता ..तिने मॅसेज ओपन केला .. ? गुड मॉर्निंग डिअर .. रात्रभर विचार करत होतीस ना मी बोललो त्याचा ..वेडीच आहेस !!.इतकाही विचार करू नको ..जगाचा इतका विचार करतेस म्हणून त्यांच्याच गोष्टीत हरवून बसतेस ..तुला वाटलं असेल ना किती फिलॉसॉफीकल आहे हा !! तर मॅडम तस बनाव लागत नाही तर मुली लट्टू कशा