समाजमान्य अलिखित नियम...️

  • 8k
  • 2.2k

माणूस आणि गाढव यांची गोष्ट प्रत्येकाने त्या वेळी ऐकली असणार जेव्हा त्यांना "लोकं काय म्हणतील?" हा एकदम मुळ प्रश्न पडला असेल... किंबहुना इथूनच त्यांची काटकोनात विचार करण्याची वृत्ती सुरू होते.....आणि कालांतराने "लोकं काहीही म्हणतच असतात" इथपर्यंत ते विचार करण्यास सक्षम होतात.... गाढव आणि एक प्रवासी गाढवापाठी बसून जात असता, काही लोक त्याला उद्देशून म्हणतात....... लोकं : "अरे! याला काही डोकं आहे का त्या मुक जनावराचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतोय हा माणूस!!" नंतर तो व मुलगा गाढवाच्या पाठीवरून उतरतात आणि रिकाम्या गाढवासोबत पुढच्या प्रवासाला सुरवात करतात.......???.........तेवढ्यात परत काही लोक त्याच्या समोरून येत असता, त्याला उद्देशून म्हणतात...... लोकं :