मैत्री : एक खजिना ... - भाग 20

  • 7.1k
  • 3.3k

20.. .. .. .. ..... .. . अनु अविनाश ला सोडायला खाली येते अनु ला अविनाश शी खूप बोलायचं होत पण शब्दच सुचत नव्हते ती शांत उभी होती अविनाश ला तर किती बोलू आणि काय बोलू अस झालं होत पण अनु काहीच बोलत नाही म्हणून तो गप बसला शेवटी न राहवून अनु नी विचारलं कसा आहेस, सध्या काय करतो, घरचे कसे आहेत आणि,..... अग हो हो श्वास घे किती प्रश्न विचारशील मी मस्त ए आणि घरचे पण तू कशी ए मी मस्त ए रे तू म्हणजे ते ???? मी काय अनु....?? लग्न केलस ???????नाही ग नाही केलं का अवि ...?? कारण तुला खूप चांगलं माहिती ए ना अनु काय अवि ???? काही नाही अनु जाऊदे निघतो मी तू पण जा