तुझी माझी लव्हस्टोरी... - 6

  • 10.6k
  • 1
  • 5.8k

भाग-६ कृष्णा ला कळेना की खरच सिद्धार्थ तिचा बॉस... कस शक्य असेल.....असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण होऊ लागले....तसेच सिद्धार्थ ला हसू की रडू झाल होत..."अरे अस काय बघताय एकामेकाना.....रविंद्र""बाबा अहो....ही कृष्णा माझ्या ऑफिसमध्ये काम करते....माझी Secretary आहे....अहो आणि ह्याच मुलीला आपण बघायला आलोय.....बाबा तुम्ही काहीच बोला नाहीत मला....""हो मला, रश्मीला, महेशला आणि ममता वाहिनीना हे नंतर समजल होत.... आम्हीच तुम्हाला काही सांगितले नाही....त्यासाठी सॉरी.... पण मग आम्हाला वाटल कदाचित तुम्ही भेटला नसता......रविंद्र""बाबा प्लिज सॉरी नका बोलू...ओके ""हो पिल्लू सॉरी... महेश""बाबा...असुदया आता एवढं काय त्यात....कृष्णा""बर मग आता सगळा गोंधळ कमी झालाय...आता बोलुयात...