कुछ अजीब सी पहेली बन गयी हु मै चाहती हो तुझसे दूरी बनाना पर मेरी चाहतही मेरे खिलाफ है तृप्तीचे संवाद वाचल्यावर नित्याला अचानक काय झालं माहिती नाही ...तिने तो प्रकार घडल्यानंतर त्याला दोन तीन दिवस मॅसेज केलेच नाही ....सारांश रोज तिच्याशी बोलण्याच्या आशेने ऑनलाइन यायचा नि मॅसेज करायचा पण ती मॅसेज पाहून सुदधा उत्तर देत नव्हती..तीच लक्ष सतत त्यांच्या मॅसेजकडे जायचं आणि ती बेचैन व्हायची ..तिला आपल्यासोबत हे अस का होतंय तेच कळत नव्हतं ..ती त्या रात्री एकटीच बसून होती ..तीच मन काही लागत नव्हत म्हणून विचार करत बसली ..तिने स्वतःलाच प्रश्न विचारला , " नित्या तू आधी