समर्पण - १७

(11)
  • 8.9k
  • 3.2k

समर्पण-१७ साथ छुटने की उम्मीद ना थी इसिलीये रीश्ता अधुरा रह गया। शायद यही वो एहसास था, जो हमारा अधुरापन पुरा कर गया। मला असं वाटत प्रत्येक नात्याचा काही अर्थ काढलाच पाहिजे हे महत्त्वाचं नाही. काही नाती खूप निखळ असतात, तशी नाती स्वार्थासाठी बनत नाहीत, ती फक्त एकमेकांना मानसिक आधार देण्यासाठी असतात, एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी असतात, त्यात आपल्याला काही मिळायला पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते कारण त्यात स्वार्थ नसतो....माझं आणि विक्रमच ही नात असच होतं, आम्हाला एकमेकांकडून काही हवं हे कधीच वाटलं नाही आम्हाला, फक्त हवी होती ती साथ... खूप वेळ बीचवर बसुन होतो मी आणि विक्रम... एवढ्या