लेडीज ओन्ली - 12

  • 5.8k
  • 2.2k

लेडीज ओन्ली - १२( वाचकांच्या माहितीसाठी नम्र आवाहन - आपल्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्यासाठी अवश्य मागवा शिरीष पद्माकर देशमुख लिखित बालकुमारांसाठीचा दर्जेदार आणि मनोरंजक कथासंग्रह- 'बारीक सारीक गोष्टी'. आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) " लेडीज ओन्ली "(भाग- १२)" वाह... खूप छान झालाय चहा " तोंडाला लावलेल्या कपातला चहा भुर्रकन ओढत शारदाबाई कौतुक करू लागल्या," तुमच्या हाताला चव आहे हो राधाबाई..! "" ठांकू ठांकू... " कौतुकाचे शब्द कुणालाही खुलवतातच. "कधीपासून काम करताय इथं?" शारदाबाई आस्थेवाईकपणे चौकशी करू लागल्या. " नेमकं ध्यानात न्हाई...