स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 25 )

(24)
  • 8.6k
  • 1
  • 3k

केहते है लोग अकसर दुःख भरी रातो मे निंद नही आती पर जनाब ख्वाब पुरे हो तबभी खुशीया सोने नही देती .. वरच्या ओळी अगदी नित्यासाठीच बनल्या होत्या ..आजपर्यंत एकही रात्र अशी नव्हती ज्या रात्री तिने अश्रू गाळले नव्हते की तिला सुखाची झोप लागली होती ..पण आज अस काही घडलं होत की त्या खुशीने , त्या स्वप्नमय विचारांनी तिला झोपुच दिले नव्हते ..नित्याला रात्री जे काही घडलं यावर विश्वासच बसत नव्हता ..तिला कधीच वाटलं नव्हतं की तिला प्रेमही होईल आणि तिचा भूतकाळ एकूनसुद्धा एखादा मुलगा तिच्या प्रेमाचा स्वीकार करेल पण ते झालं ..सारांशने तिला शिकविल की प्रेम ही सुंदर