लेडीज ओन्ली - 13

  • 5.4k
  • 2.2k

|| लेडीज ओन्ली - १३ ||( वाचकांसाठी विनम्र आवाहन - शिरीष पद्माकर देशमुख लिखित कथासंग्रह 'बारीक सारीक गोष्टी' आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून देशभरात कोठेही आॅनलाईन देखील मागवू शकता.) || लेडीज ओन्ली || भाग - १३ मध्यरात्र उलटून गेली असेल. रोजच्या दगदगीने थकून भागून गेलेल्या विजयाताई शांत झोपल्या होत्या. त्यांना अगदी गाढ झोप लागली होती. अचानकच काहीतरी खडखडण्याचा आवाज झाला. त्या दचकून उठल्या. आजूबाजूला बघितलं. काहीच नव्हतं. 'मांजरी बिंजरीने उडीबिडी मारली असेल' असं त्यांना