तो सहवास - (भाग _३)

  • 6.2k
  • 2k

सोहळा छान पार पडला होता आणि कॉलेज सुरू होवून एक आठवडा झाला होता.कॉलेज मध्ये मराठी साहित्य संमेलन याची तयारी सुरू झाली होती आणि मला मराठी साहित्यात खूप रस होता त्यामुळे मी खुश होते कारण आमच्या कॉलेज मध्ये खूप मोठे साहित्यिक लेखक तसंच वेगवेगळे नवीन उदयास आलेले लेखक येणार होते त्यामुळे खूप काही छान नवीन साहित्य कला याबाबतीत मला नवीन काही शिकायला भेटणार होत.त्यामुळे मी जाम खुश होते आणि खूप सारे नवनवीन पुस्तक वाचायला मिळणार होते बापरे !किती छान असा झालं होतं माझा आणि पाहुणे मंडळी यांचे स्वागत करण्याचा मला मान भेटला होता .त्यामुळे मी खूप छान तयार होणार होते आणि