प्यारवाली डायरी‍️‍

  • 11.7k
  • 2.7k

पावसाळी दिवस असल्याने आज काही मी कामावर नव्हतो.तसा वेळेचा मी काटेकोरपणे पालन करणारा मी आयुष्यात फक्त न जाणून फक्त एकदा आणि आज निसर्गाच्या या रूपामुळे माझा आणि माझ्या तत्वासोबत मी कधी समजोता केला नाही पण काही वेळा या निसर्गाच्या सुद्धा मनात काही वेगळेच असते .आणि फक्त हातावर हात ठेऊन बसण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.अरे मी एकटाच काय बडबडतोय...! तुम्ही चहा घेतला ना??? घेतलाच असेल...! सकाळी सकाळी गार गुलाबी हवा सुटली होती.आणि पूर्वेला केशरी रंगाची उधळण करत तो सुर्य येत होता.कित्येक दिवसातून असा सोहळा पाहिला मिळाला होता.नाहीतर त्या काळात दोघांची भेट व्हायला फक्त हाच एक कारणीभूत असायचा.ते दिवस पुन्हा