प्रेम म्हणजे प्रेम असत- ९

  • 12.3k
  • 5.5k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ९ जय ने रितू चे मन न मोडता त्या प्रसंगाला एकदम वेगळीच कलाटणी दिली. रितू ने परत भूतकाळ काढायला सुरवात केली पण जय ने तिने काढलेला हा विषय शिताफीने बदलला आणि दोघांमधला ताण कुठच्या कुठे पळून गेला होता..रितू एकदम रीलाक्स झाली आणि एकदम दोघे जोरजोरात हसायला लागले.. इतके की आजूबाजूचे लोकं त्याच्याकडे पाहायला लागले.. रितू जरा ऑकवर्ड झाली..पण जय मात्र त्याच्याच मूड मध्ये होता. "सांग सांग, पुढे काय काय हवाय तुला?" जय ने रितू ला प्रश्न केला.. "मला काय हवंय?" रितू विचार करायला लागली. "सांग.. जे माझ आहे ते आता तुझं झाल