स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 26 )

(12)
  • 8.3k
  • 3.5k

तुम केहते नही फिर भी हम जाण लेते है मोहब्बत होठोसे नही जान दिलं से बया होती है ... नित्याला आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ सापडला होता ..सारांशचे विचार कायम सकारात्मकता घेऊन येत असतात अशी सकारात्मकता जी दुःख दूर करू शकत नाही पण त्या दुःखावर उपाय काढण्याच काम नक्कीच करत असते ..जेव्हा आपण नकारात्मक होत जातो तेव्हा डोकं विचार करणे बंद करून जात पण सकारात्मकता दुःख असनुही त्याक्षणी आपण यातून मार्ग कसा काढायचा ते दाखवते ..मग ते दुःख कोणतंही असो प्रेमाचं किंवा इतर ..नित्या त्याच्यात हरवलीच होती की त्याचा तिला मॅसेज येऊन दिसला .. दिलं चाहता है की बेइंतेहा