लेडीज ओन्ली - 14

  • 4.1k
  • 1.5k

|| लेडीज ओन्ली - १४ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) " लेडीज ओन्ली "[ भाग - १४ ] सायंकाळचे साडेचार पाच वाजले असतील. विजयाताई आज दुपारीच घरी आल्या होत्या. अश्रवी आईच्या आदेशाचं पालन करीत दुकान सांभाळायला लागली होती. आणि तेही अगदी काळजीपूर्वक.