हरवलेले प्रेम.......#१३

  • 9.4k
  • 4.3k

सकाळी......??? हॉस्पिटलमध्ये......??  ऋषीचे आई - बाबा.......... रेवा आणि ऋषी साठी breakfast घेऊन येतात......त्यांच्यासोबत अजून एक वृद्ध स्त्री असते.......??  ओळखलत का?? त्या आजी आईंना........?? त्याच ह्या ज्यांच्या नातवांना त्याच हॉस्पिटल मधे admit केलंय......त्या रेवाला भेटायला आल्या असतात.....तिच्यासाठी त्यांनी काहीतरी..?? आणल आहे...???? आत रूम मधे रेवा उठलेली असते.......आणि ऋषीला उठवायला जाते........ती त्याच्या अंगावरून पांघरूण काढणार तोच तो परत ते स्वतः कडे ओढून घेतो आणि रेवा त्याच्या कडे खेचली जाते........? तो झोपेतच असतो पण, रेवा मात्र आता त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते......तो इतका लहान बालासारखा झोपून असतो की ती त्याला बघतच बसते.........  बघता - बघता नकळत ती कधी त्याच्या गालावर छोटूसं