तुझी माझी लव्हस्टोरी... - 11

  • 10.3k
  • 5.5k

भाग-११ खुप मोठ्या हॉलवर लग्नची व्यवस्था केली होती....फुलांची सजावट...डेकोरेशन, सगळ अस सूंदर होते त्या जागी.... बाहेर मोठे गार्डन... हिरव्या गार गवतानी आणि रंगीबेरंगी, सुंगंधी फुलानी भरून असे......कृष्णाच्या बाबानी खुप छान सगळ अरेजमेंट्स केल्या होत्या... सनई वाजु लागल्या आणि मग नवरा मुलगा आला... नवरी मुलगी आली...सिद्धार्थने बघितले तर कृष्णा अजूनच छान दिसत होती...तीच रूप प्रत्येक दिवसाला वेगळ दिसत होत आणि खुप सुंदरही... त्यांच लक्क्ष तिचा कानाकड़े गेला...तिने सिद्धार्थने गिफ्ट केलेले झुमके घातले होते...हे बघून तो खुप खुश झाला...☺️मग लग्न विधी सुरु झाल्या....लग्नतील