हक्क - भाग 4

  • 7k
  • 3.3k

आराधना अक्षय ला पुड्च आकडा म्हणत दोन कणखाली मरते आज आराधना अशी का वागते हे अक्षय ला काळातच नव्हते.आराधना प्लीज काय जलय तुला ...? अक्षय ला कळून चुकले होते की आता आपण चिडून उपयोग नाही म्हणून अक्षय ने समजुतीच्या स्वरात बोलून आराधना भाना वरती आणायचा पर्यन्त केला. तींन आराधना ने अक्षय च्या बोलण्या कडे दुर्लक्ष करत सन सनीत दुसरी कह्नखली लगवली खरं तर अक्षय ला वाटले होते पाहिली थपड कह्ल्यवर आराधना आणी अक्षय मधला वाद नीवळेल पण आराधना चा मूड काही वेगळच होता.अक्षय ने भांडणातून पूर्ण पणे माघार घेतली होती. माघार