स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 29 )

(23)
  • 7.2k
  • 1
  • 2.9k

मेहकी है मेरी हर शाम मेरी सुबहँमे भी तो तेरा जीक्र है मैं ना रही हु तुझसे मिलन के बाद ये इशक का कैसा असर है खो चुकी हु तेरेही बातो मे तेरे खयाल मे ही गुम रेहना आदत है बदल सी गयी है मेरी जिंदगी जबसे मिला मुझे तेरा साथ है .. पुन्हा गोवा ( कथेच्या पहिल्या भागातच त्यांची भेट झाली आहे ..कथा आता फक्त भूतकाळातून वर्तमानकाळात सुरू होईल ) नित्या रात्रभर विचारात असल्याने रात्री तिला झोप लागली नाही पण पहाटे पहाटे तिला झोप लागली होती .सारांश अगदी सकाळीच उठून फ्रेश झाला होता परंतु त्याने