समर्पण - १९

(15)
  • 8k
  • 1
  • 3.7k

समर्पण-१९ हमारा ये सफर ऐसे मोड पे, खत्म होगा ये सोचा ना था । तुम्हारे जाने से आँखे ना भिगती, तुम अजनबी ही बने रहते तो अच्छा होता। खूप वेळा प्रश्न पडतो मला, का विक्रमने माझ्या आयुष्यात यावं, का त्याच अस्तित्व मला माझं अस्तित्व वाटावं आणि का आम्ही एकमेकांसाठी इतकं व्याकुळ व्हावं... जर अश्याप्रकारे भेटून या वळणावर हे सगळं संपणार होतं तर आम्ही भेटलोच नसतो तर चांगलं झालं असतं... आज ही त्याची आठवण आली की असच वाटत तो अजूनही माझ्या आजूबाजूला आहे, त्याचे बोललेले शब्द आजही कितीतरी वेळ माझी झोप उडवून जातात....अभयला कदाचित माझी स्तिथी कळत असावी आता...कदाचित नाही, नक्कीच