प्रेम.... - एक कथा

  • 6.2k
  • 2k

प्रेम हे सगळेच करतात ....मग काहीना त्या मधे यश मिळत केव्हा काहीना नाही..... काही प्रेम कथे मधे ते एकत्र लग्न करून आयुष्य एक मेकाण सोबत घालवतात तर काही जन चा परस्थिती मुळे दुसऱ्या शी लग्न होते.पण त्यांच्या मनात ते प्रेम कायम असते. अशीच काहीशी आपली आजची स्टोरी आहे. गौरी आणी राघव यांच एक महिन्या पूर्वी लग्न जाल पण अजून ही त्यांच्या मधे दूरा वा होता. ........गौरी अजून ही मनाने राघव ची जाली नव्हती......राघव गौरी ला हसवायचा ......चिडवायचा....मस्स्करी करायचा..... काही तरी निमित्त करून रोज नवीन प्रयोग करायचा.....पण राघव एवढे पर्यन्त करून