रंग जिवनाचे...

  • 13k
  • 3.5k

रंग जीवनाचे..जीवन बदलतं,जीवनशैली बदलतें. कालचे दवबिंदू आज असत नाहीत. कालचा इंद्रधनू आज असत नाही. आकाश तेच असले तरी आकाशातलें ढग रोज वेगवेगळे. जीवन तेच असले तरी रोजचे विचार वेगळे, क्षण वेगळे. काही गाण्या बरोबर जीवनाचा अर्थ,आनंद गेलां.जीवनात ही घडी अशीच राहुदे म्हणण्यासारखे प्रसंग दुर्मिळ होत चालले आहेत. घरात असतां तारें मी पाहू कशाला नभाकडें. घरात घर पण राहिलंयकां? घर म्हणजे तारे नसलेलं आकाश राहिलं आहे. सुन्न,भकास. पण आकाशाचंही अंगण नेहमी बदलतं. त्यातल्या नक्षत्रांची, चांदण्यांची, इंद्रधनुची वाटच पाहावी लागते.संदर्भ बदलले की अर्थ बदलतात. हेच जीवन आहे.ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप....थोडे गम है थोडी खुशियां. ये ना