तुझी माझी लव्हस्टोरी... - 14

  • 9.5k
  • 5.2k

भाग-१४ सकाळ होते.....सिद्धार्थ उठतो.. आज संडे होता.म्हणून तो जरा लेटच उठतो..कृष्णा अजुन उठली नव्हती.... तिला काल उशीराने झोप लागल्यामुळे ती अजुन झोपुन होती... सिद्धार्थच तिच्याकडे लक्क्ष जात.... सूर्याच्या कोवळी किरण तिच्या चेहऱ्यावर पड़त होती..तिला त्रास होत होता...म्हणून सिद्धार्थ समोर बसतो...म्हणजे किरण तिच्या तोंडावर पडू नये....तशी ती लगेच गोड़ स्माइल करते❤️...सिद्धार्थ तिला बघतच राहतो....(मनात)..किती गोड आहे ना ही.... वेडी.. काल कशी रडत होती...ह्म्म्म..पण ति जे काय बोली त्यामुळे जरास वाइट मलाही वाटतंय पण..असो माझ्यासाठी कृष्णाच माझ्यावर प्रेम बसन जास्त महत्वाच आहे...तीच मन मी जपेण... पण खरच खुप छान