लेडीज ओन्ली - 18

  • 5.9k
  • 1.4k

|| लेडीज ओन्ली - १८ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)" लेडीज ओन्ली "|| अठरा || विजयाताई खिडकीच्या बाहेर कुठेतरी दूर बघत उभ्या राहिल्या. स्वतःचा सगळा जीवनपट त्यांच्या डोळ्यांसमोरून झरझर धाव घेत जाऊ लागला. जबरदस्तीच्या अपघाताने पोटात रूजलेलं