सकाळी....... हॉस्पिटलमध्ये......  रेवा स्वत:चं आवरत असते.....ऋषी अजूनही मस्त झोपलेला असतो.....आई - बाबा येतात..... आई : "साहेब उठायचे वाटतं अजून.....??" रेवा : "आई - बाबा मी निघते....मला उशीर होतोय.....काल ऋषी बोलला होता न सांगता गेलीस तरी चालेल.....येते...." आई - बाबा : "नीट जा ग बाळ...." रेवा : "हो.....☺️☺️" ती निघून जाते......इकडे ऋषी उठतो.....?? ऋषी : "रेवू.....?...." झोपेतच असतो..... आळस देत...??...डोळ्यांवर बोट चोळत बोलत असतो..... आई : "गेली ती....आणि कशाला हवीय... तूच बोलला होता ना तिला न सांगता गेलीस तरी चालेल....??" ऋषी : "माहीत नव्हत ना ती सीरियस घेईल.....??" आई - बाबा मोठ्याने त्याच्या या बोलण्यावर हसतात......तिकडे रेवा घरी जाऊन फ्रेश