स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 31 )

(13)
  • 7.1k
  • 1
  • 2.6k

ये दुवा नही मांगता की दुवाओमे तुम मिलो बस ये दुवा चाहता तू की दुवाओमे सिर्फ तुम रहो ते गोव्याला भेटले ती शेवटची भेट समजून दोघांनीही आपली वेगळी वाट धरली ...अर्थात एकमेकांवर प्रेम तेवढच होत पण आता ते प्रेम पूढे जाउच शकत नव्हत हे माहिती होत त्यामुळे वाट बदलावी लागली..सारांशनेही एक स्वप्न पाहिल होत पण ती आयुष्यात असावीच हा हट्ट त्याने कधीच धरला नव्हता त्यामुळे त्याला थोडा त्रास झाला असतानाही त्याने स्वताला सावरायचं ठरवलं होतं ..या सर्वात नित्याची स्थिती आणखीच खराब होती ..आता कुठे तिने स्वप्न पाहायला सुरुवात केलीच होती की सर्व स्वप्न पुन्हा स्वप्नच बनून राहिले होते ..सारांश