तुझी माझी लव्हस्टोरी... - 15

  • 9.3k
  • 5.1k

भाग-१५ सिद्धार्थच्या डोक्यात प्लान सुरु असतोच की तेवढ्यात ते घरी पोहोचतात... कृष्णा अजुन थोड़ी रागात असते... तावातावात आत निघुन जाते.....सिद्धार्थ हसत आत जातो....फ्रेश होऊन ते दोघे बसलेले असतात की रश्मी येतात.....रश्मी● sidhu. कृष्णा जरा एकता का....एक काम करता..सिद्धार्थ● बोल ना आई...रश्मी● अरे जरा थोड़ी मिठाई आणि कपड़े....कदम काकांकडे पाठवायचे होते...घेऊन जाशील का...कृष्णा● कदम काका कोण.....सिद्धार्थ● अग ते...कृष्णा● आई....कोन कदम काका....?सिद्धार्थ●(मनात)....बापरे?खूपच तापलाय तवा??? चटके बसणार आता....सुरवात तर इथूनच झाली इग्नोर करून.... चला मिस्टर देशमुख तयार व्हा चटके खायला????रश्मी● अग ते आपल्याकडे आधी काम करायचे... खुप इमानदार आहेत ते...त्यांची नात आले ना...म्हणून तिचासाठी