सलाम-ए-इश्क़ - भाग-५

  • 9.9k
  • 3.6k

#सलाम-ए-इश्क़ भाग-५ ‘आशुडे मला सोडून का आलीस?’ क्लासमध्ये आल्यावर शलाका चिडून आशुला म्हणाली...तिने उत्तर द्यायचं टाळल...... मोठ्या मोठ्या डोळ्यात फक्त पाणी दाटल होत.शलाकाने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला थोपटलं..... ‘ये वेडाबाई....काय झालं? का रडतेस? मानेनेच ‘काही नाही’ म्हणत तिने डोळे टिपले. ‘आदित्य ने काहीतरी बकवास केली ना? खरं सांग....’ ‘नाही ग शले ..मीच मूर्ख आहे ...’ तिचे डोळे पुन्हा भरून आले. ‘अरे यार निट सांग ना काय झालं ?’ काकुळतीला येऊन शलाकाने विचारलं. ‘ माझ्याकडून उगाचं काहीतरी बोलल