संघर्ष - 1

  • 16.3k
  • 7.9k

भाग एक ये आवल्या ... धमकी नको .. भेटायचं तर मर्दासारखा भेट .. फोन वरून मी धमकीच्या सुरात बोललो .. ये पनवेलच्या महाराजा मध्ये वाट बघतोय बघू किती दम आहे कोनात ते ?दारूचा अंमल चढला होता मी पूर्ण नशेत होतो गाडी कशी तरी उभी करत शंभू मध्ये शिरलो .. कसातरी बसलो .. अन मनातच बरळलो .. या साल्यानो बघतो एका एकाला .. पुन्हा फोन केला.. साल्यानो प्रत्येक मीटिंग बोर्डरुम मध्ये नाही होत रे .. या मिटिंग दा