मैत्री : एक खजिना ... - भाग 30

  • 8.8k
  • 1
  • 3.3k

30.. ... ... .. ... ... .. ... ... .. तब्ब्ल दीड तासांनी डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले सगळे उठून उभे राहिले त्या नंतर मात्र डॉक्टर नि जे सांगितलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सुमेध तर झटका लागल्या सारखा खाली बसला डॉक्टरांनी सांगितलं कि काचा खूप खोलवर लागल्याने हाताची नस कट झाली ए पुढच्या 12 तासात त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे कदाचित त्या कोमात जातील आणि सध्या त्या कोणत्याच ट्रीटमेंट ला रिस्पॉन्ड करत नाही ए जर असंच चालू राहिलं तर त्याचं वाचणं अवघड आहे आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय पण त्यांची बॉडी अजिबात रिस्पॉन्स देत नाही ए एवढं बोलून डॉक्टर निघून जातात हे सगळं ऐकून तर सुमेध मटकन खाली बसतो अविनाश ला पण हे ऐकून खूप रडू येत