प्रेम - वेडा भाग ६

  • 9.1k
  • 3.5k

प्रेम वेडा (भाग ६)अनिरुद्ध ने अंकिताची सर्व हकीकत ऐकली , त्याला त्याच्या सर्व गोष्टीची उत्तर मिळाली होती .त्याने अंकिता ला काहीच म्हटले नाही . चेहऱ्यावर एक हास्य आणत तिला म्हणाला .तय्यार हो आपण बाहेर जातोय !!!कुठे ??? एक धक्का आहे तुझ्यासाठी !!! धक्का म्हणजे ??? मला नाही समजल , स्पष्ट बोलाल का ?? अंकिता ला काहीच कळत नव्हत .." ते कळेल तुला , तय्यार होवून ये ! एक सरप्राईज आहे ." अनिरुद्ध वेगळ्याच हास्यात म्हणाला .अंकिता तय्यार झाली ... अनिरुद्ध ने आईला सांगितले की येताना उशीर होईल . दोघे ही घराबाहेर पडले ..अंकिता ला काहीच समजत नव्हतं की अनिरुद्ध च्या मनात काय