तुझी ती भेट ...भाग -१

  • 6.9k
  • 1
  • 2.8k

संध्याकाळचा वेळ होता . सगळे आपापल्या ऑफिस मधून घरी येत होते. सगळं काही शांत वाटत होत . इथ श्रध्दा मात्र थोड चिंतेत दिसत होती. कार्तिक कॉलेज मधून अजुन आलेला नव्हता. त्याची यायची वेळ तर केंव्हाची येऊन गेली होती. तेवढ्यात राजीव ऑफिस मधून आला. येताच तो म्हणाला राजीव -" अग श्रध्दा ... जरा चहा टाक ग... खूप थकलोय आज.." श्रध्दा मात्र अजुन चिंतेत होती. पण राजीवच थोड राग तिलाही आलेला होता . ती राजीव जवळ येऊन म्हणाली. श्रध्दा - " नाही मिळणार..." राजीव -" का???" श्रध्दा - " तुम्हाला ना.. कशाची काळजी नसते.." राजीव वैतागून म्हणाला.. राजीव