तुझी माझी लव्हस्टोरी... - 16

  • 9.4k
  • 5.4k

भाग-१६ ते दोघां कॉलेज मध्ये पोहोचतात पण आज कॉलेजला बंद असते....बाहेरुन ते कॉलेज बघतात....सिद्धार्थच्या जुन्या आठवणी ताजया होतात....आणि ते मग तिथुन निघुन जातात....कृष्णा● छान आहे ह तुझ कॉलेज....?सिद्धार्थ● Thanks आणि आमचा तर एक ग्रुप होता...जाम मज्जा करायचो आम्ही...पण अभ्यास सुद्धा करायचो....तेवढ्यात मागून आवाज येतो.....एक मुलगी● हेय sid....आणि एक मुलगी पळत येऊन सिद्धार्थला जोरात मीठी मारते....ती मुलगी म्हणजे सिद्धि... सिद्धार्थची ग्रुप फ्रेंड...सिद्धी● आज दिसलास ना...यार..सिद्धार्थ● काय करु ग...वेळ नव्हता मिळत..सिद्धि● बर ही कोण...सिद्धार्थ● अरे हो...ही माझी बायको..कृष्णा● हाय कृष्णा....(हात मिळवत)सिद्धि● हाय सिद्धि...सिद्धार्थ● कृष्णा ही माझ्या ग्रुपमधलीच आहे...तुला सांगत होतो नाकृष्णा●ह्म्म्म... Ani सिद्धि , सिद्धार्थ गप्पा मारत