सलाम-ए-इश्क़ - भाग-६

  • 7.6k
  • 3.4k

#सलाम-ए-इश्क़आशु त्याच बोलणं ऐकून थोडी गोंधळली ....आपलं खरच चुकल का...? ती संभ्रमात पडली..ती काही बोलणार तसं तो तुटकपणे म्हणाला-‘चल माझ बोलून झालय...सोडतो तुला.....’ ‘तू जा मला दर्शन घ्यायचंय मी जाईल रिक्षाने.....’ ती उदासपणे म्हणाली.‘मी शलाकाला प्रॉमिस केलं होत...तेव्हा तू लवकर दर्शन घे तुला सोडतो मग त्यानंतर आपला काही सबंध नाही....’ तो शांतपणे म्हणाला...पण मनात उठणाऱ्या वादळांना शांत करणं त्याला जड जात होत.दोघांचेही डोळे भरून आले होते....पण माघार घ्यायला कुणीही तयार नव्हतं.त्याने तिला वाकडेवाडीला सोडल आणि तो निघाला.......खरा संघर्ष तर आता सुरु झाला होता..... त्या दिवसानंतरचा आदित्य पूर्णपणे वेगळा झाला.त्याचा पूर्ण वेळ त्याने अभ्यासाला वाहून घेतला.आशुचा विषय त्याने पूर्णपणे बंद केला होता.ती जवळून