हक्क - भाग 5

  • 8.1k
  • 3.4k

आराधना तीचा फोन हातात घेत बोलते तर आता आपण मेसेज पाहू यात त्या दिवशी तु मला अडतीस मेसेज केले कीती ....अडतीस... अक्षय नै वाकड तोंड करून उत्तर दीले हाम्म ...तर आता त्याची शिक्षा चल हात पुढे कर आराधना हातात छडी घेत बोली. अक्षय नै हलकेच मान वरती करून पाहिलं अक्षय मधे आराधना ला विरोध कारण दूर तर तीच्या कडे विनवणी करायला देखील शब्द नव्हते अक्षय कडे. अक्षय ला वाटले त्याची व्याकुळ तां पाहुन आराधना चे मन नीद्रवेल पण अक्षय ची ही अशा देखील फ़ैल ठरली.अरे माज्या कडे असं पाहतोस काय तुजा उजवा हात