समर्पण - २०

(11)
  • 6k
  • 2.7k

फासले बढ़ जाने से, एहसास कम नही होते। ये दिल के रीश्ते है, आसानी से टूटा नही करते। खूप दुरावा आहे माझ्या आणि विक्रम मध्ये...कदाचीत एवढा की या आयुष्यात तरी तो भरून निघणार नाही...आणि तशी काही अपेक्षा ही नाही...कस आहे ना, प्रत्येक गोष्टीची जशी एक वेळ ठरलेली असते तसच प्रत्येक नात्यासाठी ही एक काळ ठरलेला असतो...जर अस आहे तर मग कोणतं नात शाश्वत आहे??? पती पत्नीचं...? मला नाही वाटत त्याचीही शाश्वती आहे...हां म्हणजे दोन व्यक्ती ओळखीचे असूनही अनोळखी म्हणून सोबत जगू शकतात पण एकमेकांना खरंच का ते साथ देऊ शकतात??? नाही सांगू शकत याच उत्तर मी.....पण एवढं जरूर सांगेन की