सार्थक भाग 2

  • 9.6k
  • 3k

सार्थक भाग २(मागील भागात आपण पाहिले की अभि त्या ची आई सोबत नदी वरून घरी येतात. तिथे समीर येतो आणि बोलतोय की याला माझ्या सोबत पाठवा. पैसे पण कमवण आणि शाळा पण शिकेल. पण त्याची आई तयार नाही होत. )आता पुढे......समीर आणि अभि च्या आई चे बोलणं चालू असताना. समीर ची आई त्याला चहा घायला बोलावते. आणि आवाज देता ती पण तिथे येत आणि बोलते चार पैसे येणार असेल तर पाठव तिकडे समीर आहे लक्ष दयाला. आणि शाळा पण आहे ना??? समीर बोलतो आहे ना शाळा रात्री ची आहे. समीर आई बोलते मग काही सवाल च नाही तू पाठव त्याला.आईच