वायुत्सोनात ( मीशन गगनयान ) - 2

  • 4.3k
  • 1.2k

वायुत्सोनात- मीशन गगनयान २✍रवि सावरकर (नागपूर) जवळपास दीडशे किलोमीटरचे अंतर कापून झाल्यानंतर बुष्टर रॉकेट गगनयान पासुन वेगळे झाले. रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ने आपले काम चोख बजावले होते."खुssर! घुप!.... "किरssर बिप ..बिप बिप!" .... अभिअंश ने माईक सुरू केला...." हॅलो कंट्रोल रूम मी वायुत्सोनात अभिअंश बोलतोय बुष्टर रॉकेटचे शेप्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत."ओके!" ..".वेल डन" कंट्रोल रूम मधून श्रीरामकृष्ण उत्तरले.गगनयान ने आता पर्यन्त फक्त अर्धच अंतर कापलं , तीनशे किलोमीटर चे अंतर अजुन बाकी होते. भारतीय स्पेस स्टेशन पृथ्वी पासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर लो अर्थ अॅरबिट मधे ताशी वेग २७६०० की.मी. च्या गतिने पृथ्वी भ्रमन करित होत. आणि