सौभाग्य व ती! - 32

(12)
  • 4.9k
  • 1.9k

३२) सौभाग्य व ती ! सकाळचे आठ वाजत होते. आभाळात ढगांनी गर्दी केली असली तरी पावसाची लक्षणे मात्र दिसत नव्हती. दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक पाऊस सुरू झाला आणि काही तासातच तो थांबला असला तरी तेव्हापासून ढग मात्र मुक्काम ठोकून होते. मधूनमधून काही क्षणांसाठी सूर्यदर्शनही होत होते. अनेक चांगल्या गोष्टींची नोंद त्या दिवशी नयनच्या आयुष्यात होणार होती. तिच्या कष्टाचे चांगले फळ तिला त्यादिवशी मिळणार होते. आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचा सत्कार तर होणार होता परंतु तो तिच्या