तुझी माझी लव्हस्टोरी... - 19

  • 10k
  • 5.5k

भाग-१९ ते घरी पोहोचतात... आपल्या खोलीत जातात.. असाच ते त्यांचा प्लान सुरु ठेवतात..कृष्णा मात्र आता खुप jealous feel करायला लागली होती...मग काही दिवसांनी सायली, सागर त्याच्या मुलीला घेऊन येतात....रश्मी● सायु...बाळा ये...कशी आहेस सोन्या...(मीठी मारत)सायली● मी मस्त...रविंद्र● अरे सागर ये बस..सायु बाळा ये...सागर● कसे आहात सगळे...?रविंद्र● अगदी मस्त...सिद्धश्री● सायु दी...कशी आहेस ग..(मीठी मारून)सायली● मी मस्त...आज वेळ भेटला का श्री तुला...सिद्धश्री● सॉरी ग...बर स्वराला दे ना...सायली● हम्म नीट घे...(स्वराला तिच्याकडे देत..)रविंद्र● सागर..जेवून जा म आता.सागर● नको आता काका..निघतो कामावर जायच आहे..या दोघिना सोडायला आलो होतो....चला निघतो मग..रविंद्र◆ बर सावकाश जा बाळा....सागर● हो.....सायली●