कलाम - इ-इश्क - भाग १ ला ??

  • 7.8k
  • 2.3k

वास्तविकतेला कल्पनेची जोड मिळाली तर साहित्य अधिक सुंदर आणि मनोरंजक होते, तसेच प्रेमाला विश्वासाची व बंधनाची जोड मिळाली तर प्रेम अमरत्वाला प्राप्त होते........ रुही थोडीशी घाईगडबडीतच उठली, रात्री प्रोजेक्ट पुर्ण करता करता कधी उशीर झाला ते समजलेच नाही, सर्व आटोपून ती तशीच बाहेर पडली, तसा रियाचा फोन आला तिला यार रुही किती वेळ अजुन तुला कालच सांगितले होते ना की अरोहीचा बर्थडे आहे म्हणून लवकर ये यार केक कापण्यासाठी सगळे तुझा वेट करत आहेत कम फास्ट यार , रुहीने फोन कट केला व दरवाजा पायानेच ढकलत ती बसच्या दिशेने वाटचाल करत निघाली,,,, बसने दहा-पंधरा मिनिटं वाट पाहायला लावली. बसमध्ये तशी