गोष्ट आहे एका लग्न समारंभातील..... पूर्ण कुटुंबासह आम्ही लग्न सभागृह गाठलं....... कोरोना काळ येण्याआधी लग्न किती उत्तम पार पडायचे ना!..... ना कुठल्या व्यक्तिपासून लांब रहा... ही अट, ना कुणाशी हात न मिळवण्याची...... तर, हे लग्न त्याच ( कोरोना आधीच्या ) काळातले....... लग्न समारंभ अगदीच गच्च भरलेलं!...... पाहुणे मंडळी ओळखीची असल्याने, बाबांना मान मिळाला आणि आम्हाला बसायला जागा...... लग्न लागलं, आम्ही नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला भेटायला स्टेजवर ही गेलो...... नवरा मुलगा एक सरकारी कर्मचारी होता...... आणि मुलगी उच्च शिक्षित...... आम्ही स्टेजवरून, नवरा - नवरीला बक्षीस देऊन परतताना, आमच्या कानावर कुणाच्यातरी भांडण्याचा आवज पडला...... लगेच आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला....... जाऊन