रागावरही प्रेम करा

  • 10.8k
  • 3.9k

7. रागावरही प्रेम करा राग ही नवीन विचाराची जननी आहे. रागावरही प्रेम करावे. त्यालाही आपलं मामावं. दूरावू नये. मात्र रागाला अंगलट करु नये. आम्हाला राग येतो. तो एवढा येतो की तो सहन होत नाही. त्याचा उद्रेक होतो. मग उद्रेकातून विनाश होतो. हा विनाश होवू नये. म्हणून आपण रागावर प्रेम करुन त्या रागाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. कारण आम्ही माणसं आहोत. राग, लोभ, मद मत्सर हे आपले शत्रू. तेव्हा त्याचा द्वेष केल्यास आपल्याला हानी होते. परंतू यावर प्रेम केल्यास विजय प्राप्त होतो. हा विजयच पुढे आपल्या उन्नतीसाठी लाभदायक ठरतो. रामायणात कैकेयीनं रामाला वनवास दिला होता. त्याचा लक्ष्मणाला राग येत होता. त्याचा