संघर्ष - 2

  • 9.7k
  • 5.2k

------------------------------भाग दोन ----------------------------------माझ्या डोळ्यात पाणी आलं .. पोटत भुकेची कुर्तड आणि डोक्यात निराशेची .. तेवढ्यात एक ड्युटी आली मी निराशेनेच ती घेतली आणि गेलो .. एक लावण्यवती गर्द हिरव्या रंगाची साडी घालून ओठांना गुलाबी रंगाचं लिपस्टिक .. केसांचा बांधलेला अंबाडा थोडा उरोजांच्या बाजूने जाणारा पदर मोठी खोल नाभी .. मी पुन्हा निराश झालो खूप भूक लागली होती पण काहीच करू शकत नव्हतो .. मी म्हटलं ....बसा मॅडम ...पण कश्या बसणार बाईक वर साडी घालून? बसता येईल का हो?तू काळजी नको करुस. मी बसते बरोबर .. आज टॅक्सी नाही मिळत आहे ना आणि मला जायचं आहे लवकर .. मी तिला हेल्मेट दिल आणि ती बसली आम्ही निघालो