समर्पण - २१

(12)
  • 6.1k
  • 2.7k

तेरे इस मलाल और बेरूखी का, मुझपर कुछ ऐसा असर हुआ । यूँ लगा वजूद़ बचाने के लिए, रीश्ते की गिरहे टूटना जरुरीसा हुआ। अभयच्या नजरेत मी केलेली चूक अक्षम्य होती....नाही.....कदाचित तो गुन्हा होता...असेलही... अजूनही नाही समजू शकत मी की खरच माझी 'ती' चूक होती का?? विक्रमच माझ्या आयुष्यात येणं, मला त्याच्यावर एक सखा म्हणून जिवापाड प्रेम होणं हा सगळा चुकीचाच भाग आहे...आणि हे सगळं का चुकीचं आहे कारण माझं लग्न झालं होतं...मी कोणाची तरी पत्नी होती...यामुळेच ती 'चूक' नसून एक अक्षम्य गुन्हा होता.....काय बोलला होता अभय मला, "नैना तुला एकनिष्ठ नाही राहता आलं.."....हं...'एकनिष्ठ' याची व्याख्या काय आहे, हे नाही