समर्पण - २३

  • 6.3k
  • 1
  • 2.7k

साथ छूटता गया, रीश्ता तुटता गया। सवाँरने की कोशिश मे, सब बिख़रता गया। कधी कधी सत्य परिस्थिती आपण जेवढ्या लवकर स्वीकारतो तेवढं चांगलं असत आपल्यासाठी...आणि ते बरोबर ही असतं...प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीत भावनाविवश होऊन चालत नाही...सगळं माहीत असूनही उगाच भावनांच्या उंबरठ्यावर येऊन अश्रू गाळण्यात काही अर्थ नसतो....पण दुर्दैवाने आज हे जे मी बोलत आहे त्यावेळी ते पचवायला जमलंच नाही.....माझ्या समोर दोन पर्याय होते एक आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि दुसरा सगळं काही सोडून लांब जाणं...पण ती परिस्थिती मला स्वीकारायला जड जात होती आणि लांब जायचा विचार केला होता पण माझ्या नशिबाला ते मंजूर नव्हतं.... असं म्हणतात प्रेम ही जगातली सगळ्यांत सुंदर