समर्पण - २५

  • 6.2k
  • 2.7k

मूखतिर होते ग़म के निशानो को, समझलीया मैने खुशी की आहट। काश समझ लेते ख़ामोशी अगर, तो अधुरी ना रहती हमारी चाहत। खूप सोप्प असतं ना व्यक्त होणं....! प्रत्येक गोष्ट शब्दांत उतरवुन पोहचवण्यासाठी मला नाही वाटत जास्त कष्ट लागत असतील, मग कठीण काय आहे??? शब्दांची मदत न घेता, मनातलं जाणून घेणं आणि ते मनापर्यंत पोहोचवणं.... अतिशय कठीण काम....आणि माझ्याबाबतीत अशी सगळीच कठीण कामं जमायची विक्रमला, कदाचीत आताही जमत असेल...हो, कळत असेल माझी शांतता पण विचरण्याच 'कठीण काम' मात्र तो आता करत नाही आणि मीही ती अपेक्षा करत नाही...स्वतःचं गऱ्हाणं कोणासमोर मांडण हा विक्रमचा स्वभावच नाही. जेंव्हा तो आनंदी असायचा तेंव्हा